मोठी बातमी! पीएम किसानचा २१ वा आणि नमो शेतकरीचा ८ वा हप्ता 4000 रुपये एकत्र खात्यावर जमा Namo Shetkari Yojana 8th Installment List

Namo Shetkari Yojana 8th Installment List: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी सामोरे आलेली आहे, नमो शेतकरी व पीएम किसान योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांना आता लवकरच हफ्ता वाटप केल्या जाणार आहे, माहिती अनुसार नमो शेतकरी योजनेचा ८वा हफ्ता व पीएम किसान योजनेचा २१वा हफ्ता थेट डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात जमा केल्या जाणार आहे.

यासाठीच महाराष्ट्र शासनद्वारे लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहिर केलेली आहे, ही यादी शेतकरी ऑनलाइन चेक करू शकतात, यादीत समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांना पीएम किसान व नमो शेतकरी महासम्मान निधि योजनेचा हफ्ता एकत्रित मिळेल ज्यात शेतकऱ्यानां ४००० रूपए मिळेल.

नमो शेतकरी महासन्मान निधी (Namo Shetkari) हप्त्याची सद्यस्थिती

नमो शेतकरी महासम्मान निधि योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मागील म्हणजेच ७वा हफ्ता २ ऑगस्ट २०२५ रोजी जमा करण्यात आला होता. आणि आता शेतकऱ्यांना आठवा हफ्ता वाटप केल्या जाईल, सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार बिहार मध्ये सुरु असलेल्या निवडणुकी दरम्यान पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना २१वा हफ्ता मिळेल, आणि त्यानंतर लगेच नमो शेतकरी महासम्मान निधि योजनेचा ८वा हफ्ता सुद्धा वाटप केल्या जाईल.

या दोन्ही योजनेचा हफ्ता ४ महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर दिल्या जातो, म्हणून डिसेंबर २०२५ च्या शेवटी किंवा जानेवारी २०२६ च्या पहिल्या आठवड्यात पीएम किसान योजनेचा हफ्ता वाटप केल्या जाऊ शकतो, त्या नंतर लगेच नमो शेतकरी योजनेचा हफ्ता सुद्धा शेतकऱ्यांना देण्यात येईल.

नमो शेतकरी योजना ८वा हफ्ता कोणाला मिळेल

नमो शेतकरी योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात येतो, ही योजना महाराष्ट्र शासनद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्या प्रदान करण्याच्या उद्देश्याने सुरु करण्यात आली आहे, जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र आहे त्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळतो. परन्तु यासाठी शेतकऱ्यांचे नाव लाभार्थी यादी मध्ये असणे गरजेचे आहे.

नमो शेतकरी योजना ८वा हफ्त्यासाठी शेतकऱ्यांना EKYC करणे आवश्यक

नमो शेतकरी योजनेचा ८वा हफ्ता फक्त केवायसी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनाच दिल्या जाणार आहे. म्हणून योजनेचा लाभ घेण्याकरिता केवायसी करणे आवश्यक आहे. लाभार्थी शेतकरी https://pmkisan.gov.in/ या पोर्टलवरून ऑनलाईन घर बसल्या बसल्या ई-केवायसी करू शकतात.

Namo Shetkari Yojana 8th Installment List

लाभार्थी शेतकरी खलीलदिल्या प्रमाणे लाभार्थ्यांची यादी चेक करू शकतात.

  • सगळ्यात आधी पीएम किसान योजनेचे पोर्टल https://pmkisan.gov.in/ उघडा.
  • त्यानंतर मुख्यपुष्टावर Beneficiary List पर्यायावर क्लिक करा.
  • आता शेतकऱ्यांना त्यांचे राज्य, जिल्हा, तालुका, वॉर्ड/ब्लॉक, आणि गाव निवडायचा आहे.
  • सर्व पर्याय अचूक निवडल्यानंतर Get Report वर क्लिक करा.
  • यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांची यादी गावावर उघडेल, या यादीमध्ये शेतकरी आपले नाव तपासू शकतो.

Leave a Comment