Free Silai Machine Yojana: महिलांना मिळणार निशुल्क शिलाई मशीन, असा करा अर्ज

Free Silai Machine Yojana: भारत सरकार द्वारे महिलांसाठी विविध अश्या योजना राबविल्या जातात, ज्यामुळे त्यांचे आयुष्य सोईस्कर होते, अशीच एक नवीन योजना महिलांसाठी सुरु करण्यात आली आहे. या योजनेचे नाव फ्री शिलाई मशीन योजना असून या योजनेअंतर्गत महिलांना शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी 15000 रुपयांची आर्थिक सहायता प्रदान केली जाते व त्यांना आधुनिक सिलाईचे प्रशिक्षण देखील दिल्या जाते.

Free Silai Machine Yojana 2025 Overview

विभाग का नामकेंद्रीय कौशल्य विकास आणि उद्यम मंत्रालय
योजना का नामसिलाई मशीन योजना
योजना सुरुवातवर्ष 2023
आयु18 वर्ष पूर्ण असलेल्या महिला
उद्देष्यमहिलांना निशुल्क शिलाई मशीन देणे
लाभफ्री सिलाई मशीन + प्रशिक्षण
लाभार्थीदेशातील सर्व महिला
अर्ज प्रक्रियाऑनलाइन/ऑफलाईन
श्रेणीसरकारी योजना
अधिकृत वेबसाइटhttps://pmvishwakarma.gov.in/

Free Silai Machine Yojana

Free silai machine yojana ची सुरुवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे, हि योजना ग्रामीण व शहरी क्षेत्रातील गरीब महिलांना घरूनच काम करण्याची संधी निर्माण करते व त्यांना रोजगार उपलब्ध करण्यास मदद करते. योजनेच्या माध्यमाने महिलांना 15000 रुपये दिले जाते ज्याने करून महिला सिलाई मशीन, स्टिचिंग किट, कैची आणि अन्य छोटी अवजारांची खरेदी करू शकेल व घरबसल्या शिवणकाम करून पैसे कमाऊ शकेल.

योजनेअंतर्गत महिलांना आधुनिक सिलाई, डिझाईन आणि कपड्यांची कटिंग करण्याचे प्रशिक्षण दिल्या जाते. लाभार्थींना 7 ते 15 दिवसाचे प्रशिक्षण दिल्या जाते आणि प्रशिक्षणाच्या दरम्यान महिलांना 500 रुपये प्रतिदिन भत्ताही दिला जातो. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर महिलांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे 15000 रुपये जमा केले जाते.

फ्री सिलाई मशीन योजनेचे उद्देश

फ्री शिलाई मशीन योजनेचे मुख्य उद्देश्य देशातील गरीब आणि बेरोजगार महिलांना रोजगाराच्या संधी निर्माण करून आर्थिक रूपाने आत्मनिर्भर व स्वावलंबी बनवणे आहे. सोबतच निर्माण झालेले उत्पादन बाजारपेठेत पोहचवणे ज्याने करून महिलांना अधिक उत्पन्न मिळवू शकेल.

फ्री सिलाई मशीन योजनेसाठी पात्रता

  • अर्जदार महिला भारतीय असावी.
  • महिलेच्या परिवाराचे उत्पन्न 2 लाखापेक्षा कमी असावे.
  • अर्जदार महिला 21 ते 40 वयवर्षो गटातील असावी.
  • विधवा, अपंग आणि दारिद्र रेषेखालील महिलांना प्राधान्य दिले जाईल.
  • महिलेच्या परिवारातील सदस्य सरकारी कर्मचारी नसावे व आयकर भरणारे नसावे.
  • महिलेने याआधी शिलाई मशीन प्राप्त केलेली नसावी.
  • लाभार्थीच बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे.

फ्री मोफत सिलाई मशीन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

फ्री मोफत सिलाई मशीन योजनेसाठी अर्ज सादर करतांना खालील कागदपत्रे आवश्यक असतील.

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साइज फोटो
  • बँक पासबुक की कॉपी
  • आय प्रमाण पत्र या राशन कार्ड
  • निवास प्रमाण पत्र
  • मोबाइल नंबर (आधार से लिंक्ड)
  • महिला स्वयं सहायता समूहाचे प्रमाण (यदि उपलब्ध हो)

फ्री सिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया

Free silai machine yojana maharashtra साठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी शिबिराचे आयोजन केल्या जाते, या शिबिरांमधून महिलांना शिलाई मशीनचे वाटप केल्या जाते. महिला शिबिरातून, ग्रामपंचायत मधून किंवा महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयातून अर्ज करू शकतात.

अर्ज केल्यानंतर महिलांची यादी ग्रामपंचायत किंवा अंगणवाडी केंद्रात प्रसिद्ध केल्या जाते. या यादीमध्ये समाविष्ट सर्व महिलांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन केल्या जाते, व त्यानंतर महिलांना शिलाई मशीन योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक सहायता दिल्या जाते.

Free Silai Machine Yojana Online Registration

  • योजनेसाठी अर्ज करण्याकरिता सगळ्यात आधी अधिकृत पोर्टल ओपन करा.
  • त्यानंतर “free silai machine yojana form” या पर्यायावर क्लिक करा.
  • योजनेचा अर्ज उघडल्यानंतर त्यामध्ये माहिती भरा, जसे महिलेचं नाव, पत्ता, आधार कार्ड नंबर, मोबाइल नंबर, बँक खाते वर्णन इत्यादी.
  • यानंतर वेबसाईटवर कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्जामध्ये माहिती भरल्यानंतर सबमिटवर क्लिक करून अर्ज जमा करा.
  • यानंतर अधिकार्यांद्वारे अर्जाची पडताळणी केल्या जाते, महिला पात्र असल्यास महिलांना नोंद असलेल्या मोबाईल नंबर वर SMS द्वारे कळविल्या जाईल.

फ्री सिलाई मशीन योजना यादी तपासण्याची प्रक्रिया

  • फ्री शिलाई मशीन योजनेसाठी पात्र महिलांची यादी तपासण्यासाठी सगळ्यात आधी अधिकृत वेबसाईट 
    pmvishwakarma.gov.in उघडा.
  • आता लॉगिन पेज उघडेल, इथे मोबाइल नंबर, पासवर्ड व कॅप्चा भरून लॉगिन करा.
  • त्यानंतर होमपेजवर Beneficiary List पर्यायावर क्लीक करा.
  • वेबसाईट मध्ये लॉगिन केल्यावर आपला जिल्हा, तालुका, गाव, वॉर्ड/ब्लाक निवडा व View बटणवर क्लीक करा.
  • यानंतर लाभार्थी महिलांची यादी उघडेल, ज्यामध्ये महिला आपले नाव तपासू शकतात.
  • यादीत समाविष्ट असलेल्या महिलेच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा केल्या जाईल.

Leave a Comment