लाडकी बहीण योजना: 6 7 8 डिसेंबर 3000 रुपये डीबीटी जमा, 18वा हफ्ता वाटप पहिला टप्पा सुरु Ladki Bahin Yojana 18th Kist
Ladki Bahin Yojana 18th Kist: महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील कोट्यवधी महिलांच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य आणणारी एक महत्त्वाची योजना ठरली आहे. … Read more