Bandhkam Kamgar Bhandi Yojana | बांधकाम कामगारांना मिळणार भांडी संच, लगेच करा अर्ज
Bandhkam kamgar bhandi yojana: बांधकाम कामगार योजनेअंतर्गत आता नोंदणी केलेल्या सर्व कामगारांना भांडी संच देण्यात येत आहे ज्यामध्ये 17 प्रकारची 30 वेगवेगळी भांडी मिळत आहे, यासाठी केवळ कामगारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज सादर करायचा आहे, आणि हा अर्ज निशुल्क असणार आहे. रस्ते व इमारत बांधकाम कामगारांना रोजगारासाठी नेहमी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करावा लागतो, प्रत्येकी … Read more