लाडकी बहीण योजना: आज 18वा हफ्ता 3000 रुपये वाटप सुरु, मकर संक्राती बोनस साडी मिळेल Ladki Bahin Yojana 18 Installment

Ladki Bahin Yojana 18 Installment: महाराष्ट्र सरकार द्वारे राबविल्या जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मकर संक्रांति सणा निमित्य महिलांना 18 वा हफ्ता वाटप केला जाणार आहे, याचसोबत महिलांना बोनसमधी एक साडी देखील भेट दिल्या जाणार आहे, आतापर्यंत योजनेचे 17 हफ्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहे परंतु जानेवारी महिना सुरु झाला तरीही महिलांना डिसेंबर महिन्याची किस्त आणखी मिळाली नाही त्यामुळे महिलांना प्रश्न पडला आहे कि 18वा हफ्ता कधी मिळेल.

राज्यात सुरु असलेल्या महानगर पालिकेच्या निवडणुकीमुळे 18वा हफ्ता वाटप करण्यास विलंब होतोय, परंतु शासकीय माहितीनुसार महिलांना मकर संक्रातीच्या आधीच डिसेंबरचा हफ्ता वितरण केल्या जाईल असं सांगितल्या जात आहे, आणि यासाठी तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहे, 18व्या हफ्त्यामध्ये महिलांना मकर संक्रांतीचे बोनस मिळून तब्बल 3000 रुपये देण्यात येणार आहे व काही महिलांना 4500 रुपये मिळणार आहे.

Ladki Bahin Yojana 18 Installment

लाडकी बहीण योजना महिलांसाठी अत्यंत आवश्यक आणि महत्वाची ठरत आहे, योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये प्रति महिना दिला जातो व आता काहीच दिवसात लाभार्थींना Ladki Bahin Yojana 18 Installment वाटप केला जाणार आहे ज्यामध्ये लाडक्या बहिणींना मकर संक्रातीचे बोनस व डिसेंबर हफ्ता सोबतच जानेवारीचा हफ्ता देखील वाटप केल्या जाणार आहे.

मिळालेल्या माहिती नुसार महिलांना दोन टप्प्यामध्ये 18वी आणि 19वी किस्त वाटप केल्या जाणार आहे, १८वा हफ्ता महिलांना जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात वाटप केला जाणार होता, परंतु महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे आचारसंहिता लागली म्हणून महिलांना 15 जानेवारी पर्यंत कोणतीही शासकीय योजनेचा लाभ दिल्या जाऊ शकत नाही, म्हणून लाभार्थींना 17 जानेवारी ते 25 जानेवारी दरम्यान दोन टप्प्यामध्ये 18वी किस्त व 19वी किस्त महिलांच्या खात्यात डीबीटी द्वारे जमा केली जाणार आहे.

महिलांना मिळेल मकर संक्रांति बोनस

लाडकी बहीण योजना हि राज्यातील गरीब महिलांना आर्थिक सहायता प्रदान करण्यासाठी व त्यांच्या पोषणमध्ये सुधार करण्यासाठी सुरु करण्यात आली आहे, या योजनेचा लाभ फक्त महिलांना दिला जातो आणि राज्यात महिलांसाठी मकर संक्रांति हा सण विशेष असतो, मागील वर्षी लाखो महिलांना मकर संक्रांतीचे बोनस सरकार द्वारे वाटप करण्यात आले होते, आणि या वर्षी देखील महिलांना बोनस सोबतच एक साडी, भांड्याचा सेट, व तिळगुळ देण्यात येणार आहे.

महिलांना डिसेंबर आणि जानेवारी हफ्ता एकत्रित मिळेल याशिवाय राज्यातील काही ठिकाणी मोठे मोठे कार्यक्रम आयोजित केले जात आहे, या कार्यक्रमध्ये महिलांना साडी भांड्याचा सेट व तिळगुळ बर्फी वाटप केल्या जाणार आहे, कार्यक्रमाला आयोजित सर्व महिलांना याचा लाभ मिळेल, पण ज्या जिल्यात कार्यक्रम होणार नाही त्यांना मात्र 18वा आणि 19वा हफ्ता दिल्या जाईल .

लाडकी बहीण योजना 18 किस्तसाठी पात्रता

  • महिला महाराष्ट्र राज्याची स्थायी निवासी असावी.
  • महिलेचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे.
  • महिला आयकारदाता नसावी.
  • महिलेच्या परिवारात ट्रॅक्टर वगळून इतर कोणतेही 4 चाकी वाहन नसावे.
  • 21 ते 65 वर्ष वयोगातील महिला पात्र ठरतील.
  • महिलेच्या परिवाराचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.

या महिलांना मिळेल 4500 रुपये

माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये प्रति महिना मिळतो, परंतु जानेवारी महिन्यामध्ये काही महिलांना 4500 रुपये मिळणार आहे, व बाकी सर्व लाभार्थीना 3000 रुपये मिळेल. योजनेचे पैसे महिलांना डीबीटी द्वारे दिले जाते परंतु अनेकदा तांत्रिकी गडबडी मुले काही महिलांना किस्त मिळत नाही, अश्याच महिलांना येणाऱ्या महिन्यात दोन हफ्ते एकत्रित दिले जातात.

म्हणून ज्या महिलांना नोव्हेंबरचा 17वा हफ्ता नव्हता मिळाला त्या महिलांना आत्ता 17 18 व 19 असे तीन हफ्ते एकत्रित वाटप केल्या जाणार आहे, ज्यामध्ये त्यांना 4500 रुपये मिळेल, व बाकी सर्व लाभार्थी महिलांना 18 व 19 हफ्त्याचे 3000 रुपये मिळेल, परंतु यासाठी महिलेचं बँक खाते आधार कार्डशी लिंक व डीबीटी सक्रिय असणे गरजेचे आहे. याचसोबत महिलेने ई-केवायसी पूर्ण केली असावी.

Ladki Bahin Yojana 18 Installment Status

  • लाडकी बहीण योजना 18वी किस्तचे स्टेटस चेक करण्यासाठी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • त्यानंतर अर्जदार लॉगिन पर्यायावर क्लीक करा.
  • आता लॉगिन पेज उघडेल, इथे मोबाईल नंबर व पासवर्ड द्वारे लॉगिन करा.
  • वेबसाईटमध्ये लॉगिन केल्या नंतर या पूर्वी केलेले अर्ज पर्याय निवडा.
  • यानंतर Actions पर्यायामध्ये रुपये या चिन्हावर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल इथून महिला 18वी किस्त स्टेटस चेक करू शकतात.

निष्कर्ष

लाडकी बहीण योजनेचा 18वा हफ्ता लवकरच महिलांना वाटप केल्या जाणार आहे, परंतु 18व्या हफ्ता वितरणची अधिकृत घोषणा अद्याप महाराष्ट्र सरकार द्वारे करण्यात आलेली नाही, परंतु सर्व लाभार्थींना जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 18वा हफ्ता वाटप केल्या जाऊ शकतो.

Leave a Comment