लाडकी बहीण योजनेची गावानुसार नवीन लाभार्थी यादी जाहीर ! यादीत नाव पहा Ladki Bahin Yojana Village List

Ladki Bahin Yojana Village List: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी पात्र ठरलेल्या सर्व लाभार्थी महिलांची गावानुसार यादी जाहिर करण्यात आलेली आहे, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महिला व बाल विकासाच्या वतीने जय महिला योजनाच्या सर्व निकषांना पूर्ण करतात त्याच महिलांची निवाद करण्यात आलेली आहे, व अश्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे. या लेखामध्ये यादीत नाव कसे तपासावे (How to check name in the list) याबद्दल माहिती विचारली आहे.

लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) – संपूर्ण माहिती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची सुरुवात एकनाथ शिन्देजी यांनी 2024 मध्ये केलि होती, या योजनेचा उद्देश्य राज्यातील गरीब महिलांए आर्थिक स्वतंत्रता प्रदान करने, परिवारत स्थिति मजबूत करने व त्यांच्या पोषणमध्ये सुधार करण्यासाठी राबवली जात आहे. योजनेच्या लाभार्थी महिलांए 1500 रूपए महीना आर्थिक सहाय्य दिले जाते. पैसे थेट महिलांच्या बैंक खात्यात डीबीटी द्वारे जमा केल्या जाते ज्याने योजनेमध्ये पारदर्शकता राहते.

१. योजनेचे मुख्य उद्देश

महिलांना दरमहा 1500 रुपयेयांची आर्थिक सहायता प्रदान करणे, त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रोत्साहन देणे व महिला आणि त्यांच्या कुटुंबाचे जीवनमान सुधारणे या उद्देश्याने महाराष्ट्र शासनाद्वारे माझी लाडकी बहीण योजना पूर्ण राज्यभरात चालवली जात आहे.

२. योजनेचा लाभ

योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक सहायता मिळते. हि रक्कम थेट महिलेच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाते.

३. पात्रता निकष (Eligibility Criteria)

  • महिला महाराष्ट्र राज्याची निवासी असावी.
  • विवाहित, अविवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, किंवा परिवारातील एक अविवाहित महिला योजनेससाठी पात्र असू शकते.
  • 21 ते 65 वय असलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळतो.
  • लाभार्थी आयकर भरणारी नसावी.
  • महिलेच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.
  • परिवरामध्ये चार चाकी वाहन नसावे.

४. आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताना साधारणपणे खालील कागदपत्रे लागतात:

  • आधार कार्ड (Aadhaar Card)
  • उत्पन्नाचा दाखला (Income Certificate)
  • रहिवासी दाखला (Domicile Certificate)
  • बँक पासबुक (Bank Passbook)
  • मोबाईल नंबर (Mobile Number)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो (Passport Size Photo)

यादीत नाव कसे चेक करावे? (How to Check Your Name Ladki Bahin Yojana Village List Check)

लाभार्थी महिलेची यादीमध्ये नाव तपासण्यासाठी तीन सरकार द्वारे जाहीर केलेले मुख्य पर्याय आहे.

पर्याय १: अधिकृत वेबसाइटद्वारे (Through Official Website)

महिला योजनेच्या अधिकृत संकेस्थळावरून लाभार्थी महिलांची यादीमध्ये (Beneficiary List) नाव तपासू शकतात.

  • वेबसाईट उघडा: सगळ्यात आधी योजनेची अधिकृत वेबसाईट उघडा.
  • अर्जदार लॉगिन: वेबसाईट उघडल्यानंतर मेनू मध्ये अर्जदार लॉगिन पर्यायावर क्लिक करा.
  • लॉगिन करा: आता तुम्हाला मोबाईल नंबर व पासवर्ड टाकून लॉगिन करा.
  • अर्ज स्थिती तपासा: लॉगिन झाल्यावर डॅशबोर्ड दिसेल इथे यापूर्वी केलेले अर्ज (Application made earlier) यावर क्लिक करा.
  • नाव तपासा: आता तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल इथे Application Status मध्ये अर्जाची स्थिती तपासा. जर अर्जाची स्थिती (Approved) असेल तर तुमची निवड करण्यात आलेली आहे, आणि जर (Rejected) असेल तर तुम्हाला योजनेतून वगळण्यात आलेलं आहे.

पर्याय २: ‘नारी शक्ती दूत’ ॲपद्वारे (Through ‘Nari Shakti Doot’ App)

ज्या महिलांनी योजनेचा अर्ज नारीशक्ती दूत एप मधून केला होता त्या याच एप मधून योजनेची यादी तपासू शकतात.

  • ॲप डाउनलोड करा: सगळ्यात अधिक गुगल प्लेस्टोर उघडा, व नारीशक्ती दूत अ‍ॅप सर्च करून डाउनलोड करा.
  • लॉगिन करा: अ‍ॅप डाउनलोड झाल्यावर रजिस्टर मोबाइल नंबर टाकून लॉगिन करा.
  • केलेले अर्ज: अ‍ॅपमध्ये लॉगिन झाल्यावर ‘केलेले अर्ज’ (Submitted Applications) पर्यायावर क्लिक करा.
  • स्थिती पहा: त्यानंतर इथून लाभार्थी त्यांचा अर्जाची स्थिती (मंजूर किंवा प्रलंबित) हे तपासू शकतात.

पर्याय ३: ग्रामपंचायत किंवा अंगवाडी केंद्रात जाऊन (Through Offline)

जर महिला वरील दिलेल्या पद्धतीने लाभार्थी महिलांची यादी तपासण्यात असमर्थ आहे तर अश्यावेळी महिला अंगणवाडी केंद्र व ग्रामपंचायत कार्यालय मध्ये भेट देऊन लाभार्थी महिलांची यादी तपासू शकते. शासनाद्वारे लवकरच गावोगावी सर्वे करून पात्र व अपात्र महिलांची ओळख केल्या जाणार आहे.

वगळण्यात येणाऱ्या महिलांची यादी कशी तपासावी?

ज्यामहिला योजनेसाठी अपात्र आहे त्यांना योजनेतून वगळण्यात येत आहे, अपात्र महिलांची यादी महिला खालील प्रमाणे तपासू शकतात.

  • तालुका/जिल्हा स्तरावरील याद्या: योजनेसाठी अपात्र ठरलेल्या महिलांची यादी ग्रामपंचायत, तहसील कार्यालय किंवा जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर (website) प्रसिद्ध केली जाते.
  • घरोघरी पडताळणी: अंगणवाडी सेविकाद्वारे गावाचा सर्वे करून पात्र व अपात्र महिलांची यादी जाहीर केल्या जाईल.
  • लाभ न मिळणे: महिला योजनेसाठी अपात्र असल्यास तिला योजनेचा पुढचा हफ्ता मिळणार नाही.

महत्त्वाची सूचना:

जर महिलेकडे चार चाकी वाहन आहे, परिवारातील सदस्य सरकारी कर्मचारी आहे, व महिलेच्या परिवाराची वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे तर त्या महिलांना योजनेतून वगळण्यात येईल, व त्यावर खोटी कागदपत्रे देऊन लाभ घेण्याबद्दल कारवाही सुद्धा केली जाऊ शकते सोबतच लाभ घेतलेल्या रक्कमेची वसुली केल्या जाऊ शकते, यापासून वाचण्यासाठी महिलांना योजनेतून त्यांचा अधिकार सोडावा लागेल, अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 181 वर महिला संपर्क करू शकतात.

Leave a Comment