लाडकी बहीण योजना ऑक्टोबर हफ्ता मिळाला पण नोव्हेंबर हफ्ता कधी? Ladki Bahin Yojana 17th Installment Date

Ladki Bahin Yojana 17th Installment Date: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 16वा हफ्ता नुकताच महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे, पण ऑक्टोबरचा हफ्ता नोव्हेंबरमध्ये मिळाला तर नोव्हेंबरचा हफ्ता कधी मिळेल हा मात्र मोठा प्रश्न महिलांना पडला आहे, योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जाते, पण गेले काही हफ्ते महिलांना उशिरा वाटप केल्या जात आहे.

याच कारणामुळे महिलांना 16वा हफ्ता ऑक्टोबर नाही तर नोव्हेंबरमध्ये वितरित करण्यात आला, त्याचसोबत आता महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी निवडणूक असल्यामुळे आचार संहिता लागू होईल तर महिलांना योजनेचा हफ्ता वाटप केल्या जाऊ शकणार नाही. जर तुम्हीही महाराष्ट्रातील असाल आणि योजनेचा लाभ घेत असाल तर हा लेख पूर्ण वाचा, यामध्ये लाडकी बहीण योजना 16वा हफ्ता कधी मिळेल याची पूर्ण माहिती सविस्तर पणे देण्यात आली आहे.

Ladki Bahin Yojana 17th Installment Date

लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देणे व त्यांना आर्थिक सहायता देऊन त्यांच्या पोषणामध्ये सुधार करण्याच्या उद्देश्याने राबवली जात आहे, या योजनेच्या माध्यमाने महिलांना 1500 रुपये प्रति माह मदद केली जाते. आणि आत्ता पर्यंत महिलांना योजनेचे 16 हफ्ते महिलांना वाटप केल्या गेले आहे.

आणि 16वा हफ्ता तर नुकताच महिलांच्या बँकेत डीबीटी द्वारे जमा करण्यात आला आहे, पण आता महिलांना योजनेच्या 17व्या हफ्त्यासाठी मात्र वाट पाहावी लागू शकते. कारण राज्यात निवडणुकीमुळे आचार संहिता नोव्हेंबर महिन्यात लागणार आहे, यामुळेच महिलांना डिसेंबर महिन्यात 17वा हफ्ता वाटप केल्या जाईल. ladki bahin yojana 17th installment date अनुसार महिलांना 4 डिसेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान नोव्हेंबर महिन्याचा 17वा हफ्ता वाटप केल्या जाईल.

या महिलांना नाही मिळणार नोव्हेंबरचा हफ्ता

लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त गरीब आणि राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, निराश्रित, परित्यक्ता व परिवारातील एक अविवाहित महिलेला मिळतो, यासाठी त्यांना काही पात्रतांना पूर्ण करणे सुद्धा आवश्यक आहे. ज्या महिला योजनेच्या पात्रता पूर्ण करणार नाही त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

ज्या महिलांकडे चार चाकी वाहन आहे, परिवाराचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे, किंवा महिला सरकारी कर्मचारी आहे, अशा महिलांना आता योजनेतून वगळल्या जात आहे आणि त्यांना योजनेचा लाभ सुद्धा मिळणार नाही. अर्ज खारीज झाला कि नाही महिला अर्जाची स्थिती चेक करून जाणून घेऊ शकते.

ई-केवायसी नाही तरीही मिळेल लाडकी बहीण योजनेचा हफ्ता

माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांनाही निवड करण्यासाठी सरकारद्वारे ladakibahin.maharashtra.gov.in पोर्टलवर ई-केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे, योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व लाभार्थी महिलांना केवायसी करणे गरजेचं आहे, ज्या महिला योजनेची केवायसी करणार नाही त्यांना मात्र लाभ मिळणे बंद होईल.

लाडकी बहीण योजना 17वी किस्तसाठी पात्रता

  • महिला महाराष्ट्र राज्याची निवासी असावी.
  • महिलांकडे चार चाकी वाहन नसावे.
  • लाभार्थीच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त असावे.
  • महिलेचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावे.
  • योजनेसाठी महिलेचं वय 21 वर्ष ते 65 वर्ष दरम्यान असावे.
  • महिला आयकरदाता नसावी.

Leave a Comment