लाडकी बहिण योजना KYC अंतिम तारीख जाहीर Ladki Bahin Yojana eKYC Last Date 2025

Ladki Bahin Yojana eKYC Last Date 2025: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना केवायसी करण्याचे आदेश महिला व बाल विकास विभागाद्वारे जाहीर करण्यात आले होते, त्यानंतर योजनेच्या पोर्टलवर ई-केवायसी करण्यासाठी लिंक सुरु करण्यात आले, जून महिन्यापासून योजनेची केवायसी प्रक्रिया सुरु होती आणि आता सरकारद्वारे केवायसी करण्याची शेवटची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे.

योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व महिलांना शेवटच्या तारिखच्या आधीच केवायसी करणे आवश्यक आहे, कारण त्यानंतर पोर्टल वरून लिंक बंद होईल आणि महिलांना केवायसी करता येणार नाही, ज्या महिला ई-केवायसी करणार नाही त्यांना मात्र योजनेतून वागल्या जाईल, जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर हा लेख पूर्ण वाचा, यामध्ये आम्ही केवायसी कशी करायची, कागदपत्रे कोणती लागतील आणि महत्वाचं म्हणजे ladki bahin yojana ekyc last date 2025 maharashtra ची पूर्ण माहिती दिलेली आहे.

लाडकी बहीण योजनेची माहिती

योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
राज्यमहाराष्ट्र
कधी सुरु झाली२८ जून २०२४
योजनेचा लाभमहिलांना १५०० रुपये प्रति महिना मिळतो
योजनेचे उद्देश्यमहिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवणे
अर्ज प्रक्रियाऑनलाईन/ऑफलाईन
ladki bahin yojana ekyc last date 2025१८ नोव्हेंबर २०२५
अधिकृत वेबसाईटhttps://ladakibahin.maharashtra.gov.in/

Ladki Bahin Yojana eKYC Last Date 2025

लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील गरीब महिलांच्या पोषण मध्ये सुधारणा करून त्यांना आर्थिक स्वतंत्रता प्रदान करण्याच्या उद्देश्याने वर्ष २०२४ पासून राबवल्या जात आहे, या योजनेअंतर्गत राज्यातील २१ ते ६५ वय वर्षोगटातील महिलांना प्रति महिना १५०० रुपयांची मदद केल्या जाते. योजनेसाठी २ कोटी ४७ लाख महिला पात्र असून हि योजना महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी योजना आहे.

परंतु काही महिला अश्या आहेत ज्या पात्रतांना पूर्ण करत नाही, तरी पण चुकीची माहिती व कागदपत्रे देऊन आत्तापर्यंत योजनेचा लाभ घेत आहेत, यामुळे गरजू महिना पर्यंत हि योजना अद्याप पोहचली नाही. पात्र व अपात्र महिलांची ओळख करण्यासाठी शासनाद्वारे लाडकी बहीण योजना ई-केवायसी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

केवायसी प्रक्रियेला जुलै महिन्यापासून सुरुवात करण्यात आली असून आता मात्र सरकारने शेवटची तारीख सुद्धा जाहीर केलेली आहे, ज्या महिलांनी केवायसी केलेली नाही त्यांना या तारीखेआधीच केवायसी करावी लागेल. ladki bahin yojana ekyc last date 2025 अनुसार महिला १८ सप्टेंबर ऑनलाईन केवायसी करू शकते, याची घोषणा मंत्री अदिती सुनील ताटकरेजी यांनी केली आहे.

लाडकी बहिण योजना eKYC अंतिम तारीख महिला व बाल विकास मंत्री अदिती ताटकरेजी द्वारे ट्विटरवर करण्यात आली.

ladki bahin yojana ekyc last date 2025

Ladki Bahin Yojana eKYC साठी लागणारी कागदपत्रे

Ladki bahin yojana ekyc online साठी खालील कागदपत्रे लागतील

  • महिलेचं आधार कार्ड
  • महिलेच्या वडिलांचे/पतीचे आधार कार्ड
  • आधार कार्डशी लिंक असलेला मोबाइल क्रमांक

लाडकी बहीण योजना ई-केवायसी

  • लाडकी बहीण योजना ekyc करण्यासाठी सगळ्यात आधी अधिकृत वेबसाईट ladakibahin.maharashtra.gov.in ओपन करा.
  • त्यानंतर होमपेज वर दिलेल्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लीक करा” पर्याय वर क्लीक करा.
  • आता तुम्हाला लाभार्थी महिलेचा आधार कार्ड नंबर पोर्टलमध्ये टाकायचा आहे आणि कॅप्चा भरून मी सहमत आहे पर्यावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर ओटीपी पाठवा बटणवर क्लिक करायचे आहे.
  • महिलेच्या आधार कार्ड सोबत लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल तो पोर्टलमध्ये प्रविष्ट करून सबमिट करा बटन वर क्लिक करायचे आहे.
  • आता तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल, इथे पती/वडिलांचे आधार कार्ड नंबर टाकायचे आहे, आणि कॅप्चा भरून मी सहमत आहे पर्यावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर ओटीपी पाठवा बटणवर क्लिक करा.
  • आता महिलेच्या पती/वडिलांच्या आधार कार्ड सोबत लिंक असलेल्या मोबाइलला क्रमांकावर ओटीपी मिळेल तो पोर्टलमध्ये भरून सबमिट करा बटनवर क्लिक करायचे आहे.
  • यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल इथे तुम्हाला जात प्रवर्ग निवडायचा आहे.
  • त्यानंतर परिवारातील सदस्य सरकारी कर्मचारी/पेंशन धारक आहे कि नाही व परिवारातील दोन किंवा दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेत आहे कि नाही हे निवडायचे आहे.
  • पर्याय निवडल्यानंतर खाली टिक बॉक्स वर क्लिक करून सबमिट करायचे आहे.

या पद्धतीने महिला ladki bahin yojana ekyc last date 2025 maharashtra च्या आधीच केवायसी करून योजनेचा लाभ घेऊ शकते.

Ladki Bahin Yojana eKYC Status

  • केवायसी झाली कि नाही तपासण्यासाठी योजनेची वेबसाईट ओपन करा.
  • त्यानंतर ई-केवायसीच्या लिंकवर क्लीक करा.
  • आता तुम्हाला आधार कार्ड नंबर व कॅप्चा भरायचा आहे.
  • त्यानंतर मी सहमत आहे वर क्लिक करून ओटीपी पाठवा बटणवर क्लिक करायचे आहे.
  • आता नवीन पेज उघडेल इथे “या आधार क्रमांकाची e-KYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे” असे लिहून राहील.
  • जर तुम्हालासुद्धा असेच लिहून येत आहे तर तुमची केवायसी झालेली आहे.

या पद्धतीने महिला केवायसी झाली आहे कि नाही तपासू शकते. जर स्थिती तपासल्यानंतरसुद्धा केवायसी झाली नसेल तर ladki bahin yojana ekyc last date 2025 अनुसार महिला १८ सप्टेंबर आधीच केवायसी करून घ्या अन्यथा तुम्हाला योजनेचा लाभ मिळणे बंद होऊन जाईल.

Leave a Comment