Ladki Bahin Yojana 16th Installment Out: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी बातमी, महाराष्ट्र सरकार द्वारे १६वी किस्त वाटप करण्यासाठी नवीन शासन निर्णय व लाभार्थी महिलांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. या यादी मध्ये समाविष्ट महिलांना ओक्टोम्बर महिन्याचा हफ्ता देण्यात येईल, हि यादी महिला अंगणवाडी केंद्र किंवा योजनेच्या पोर्टलवरून ऑनलाईन चेक करू शकते.
याशिवाय ज्या महिलांना जुलै महिन्यापासून योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांना या महिन्यात ई-केवायसी केल्यानंतर पात्र असल्यास चार महिन्याच्या किस्त एकत्रित मिळेल, लाडकी बहीण योजना १६वा हफ्ता कधी मिळेल जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा व काही समस्या असल्यास झाले फॉर्म भरून कळवा.
लाडकी बहीण योजनेचे महत्त्वाचे तपशील
| तपशील | माहिती |
| योजनेची सुरुवात | १ जुलै २०२४ |
| आर्थिक मदत | प्रत्येक महिन्याला ₹ १,५०० (प्रति महिला) |
| पहिले वितरण | १७ ऑगस्ट रोजी (रक्षाबंधनापूर्वी) |
| पात्र महिला संख्या | आतापर्यंत जवळपास १ कोटी ३५ लाख महिला पात्र ठरल्या. |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | ३१ ऑगस्ट २०२४ |
Ladki Bahin Yojana 16th Installment Out
महाराष्ट्र सरकार द्वारे लाडकी बहीण योजना ओक्टोम्बर महिन्याचा हफ्ता वाटप करण्याकरिता निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि आता लवकरच महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. शासन निर्णयानुसार ४१०.३० कोटी रुपयांचा निधीला मंजुरी मिळाली आहे आणि नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किस्त वाटपाला सुरुवात होईल.
Ladki bahin yojana 16th installment out अनुसार २ कोटी ४७ लाख महिला पात्र आहे, सर्व महिलांना एकाच वेळी किस्त वाटप केल्या जाऊ शकत नाही म्हणून महिलांना दोन टप्प्यात १६वी किस्त वाटप केल्या जाईल. सर्व महिलांना ४ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर पर्यंत १६वा हफ्ता थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केल्या जाईल. परंतु यासाठी महिलेचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे.
लाडकी बहीण योजना ई-केवायसी शेवटची तारीख वाढली
महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरेजी द्वारे ट्विटरवर ladki bahin yojana ekyc last date 2025 जाहीर केलेली आहे, केवायसी करण्याची शेवटची तारीख १८ नोव्हेंबर २०२५ आहे, या तारीखेआधी महिलांना ई-केवायसी करणे गरजेचं आहे कारण १८ नोव्हेंबर नंतर केवायसी प्रक्रिया बंद होईल.

लाडकी बहीण योजना 16 हफ्त्याची यादी
Ladki bahin yojana 16th installment out date साठी पात्र महिलांची निवड करण्यात आलेली आहे, आणि आता अवघ्या दोन ते तीन दिवसात महिलांना १६वा हफ्ता वाटप केल्या जाणार आहे, पण हा हफ्ता फक्त योजनेच्या यादीत असलेल्या महिलांना मिळेल. योजनेची यादी महिला नगर परिषदेचं वेबसाईट वरून ऑनलाईन तपासू शकतात.
लाडकी बहीण योजना १६वी किस्तसाठी पात्रता
Ladki bahin yojana 16th installment out नुसार खालील पात्रता पूर्ण करणाऱ्या लाभार्थी महिलांना योजनेचा सोळावा हफ्ता मिळेल.
- महाराष्ट्र राज्याच्या महिला पात्र असतील.
- महिलेचं वय २१ वर्ष ते ६५ वर्ष दरम्यान असावं.
- लाभार्थी महिलेचं बँक खात आधार कार्डशी लिंक असावं.
- महिलेकडे ट्रॅक्टर शिवाय दुसरे चार चाकी वाहन नसावे.
- लाभार्थी महिलेच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखापेक्षा कमी असावे.
- महिला किंवा महिलेचं परिवार आयकारदाता नसावे.
लाडकी बहीण योजना १६वी किस्त स्टेटस कसे पहावे
- योजनेची अधिकृत वेबसाईट ladakibahin.maharashtra.gov.in उघडा.
- वेबसाईट उघडल्यावर मेनूमध्ये “अर्जदार लॉगिन” पर्यायावर क्लीक करा.
- त्यानंतर रजिस्टर मोबाइल नंबर पासवर्ड व कॅप्चा टाकून “लॉगिन” बटणवर क्लिक करा.
- लॉगिन झाल्यावर “या पूर्वी केलेले” अर्ज यावर क्लिक करा.
- आता नवीन पेज उघडेल, इथे तुम्ही अर्जाची स्थिती तपासू शकता.
- या पेज वर “Action” मध्ये रुपये वर क्लिक करा.
- आता नवीन पेज उघडेल इथून महिला हफ्त्याची स्थिती तपासू शकता.