Bandhkam Kamgar Diwali Bonus 2025: बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये दिवाळी बोनस मंजूर

Bandhkam Kamgar Diwali Bonus 2025: इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणारे कामगार हे कमी पगारात काम करत असतात त्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या गरजा पुरविणे शक्य नसते, गरिबी आणि आर्थिक तंगीमुळे सणासुदीच्या काळात म्हणजेच दिवाळीच्या काळात प्रत्येक कुटुंबातील महिला व लहान मुलांना नवीन कपडे, लहान मुलांना फटाके खरेदी करण्याची उत्सुकता असते परंतु कामगारांना तुटपुंजा पगारामुळे त्यांना हे शक्य होत नाही. त्यामुळे समस्त बांधकाम कामगार वर्गाला दिवाळीचा बोनस मिळावा यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाद्वारे बांधकाम कामगार दिवाळी बोनस हा कार्यक्रम २०२२ पासून राबवल्या जात आहे.

यामुळे गरीब कामगार आपल्या परिवारासोबत दिवाळी सारखा अत्यंत महत्वाचा सण साजरा करू शकतो, यासाठी आर्थिक मदद दिल्या जाते जेणेकरून कामगार आपल्या पाल्यांसाठी फटाके व कपडे इ. खरेदी करू शकतो. बोनस केवळ नोंद असलेल्या कामगारांना मिळते व रक्कम थेट लाभार्थ्यांचा बँक खात्यात DBT द्वारे जमा केली जाते.

बांधकाम कामगार दिवाळी बोनसची माहिती

योजनेचं नावबांधकाम कामगार योजना
वर्ष२०२५
राज्यमहाराष्ट्र
उद्दिष्टदिवाळी साजरी करण्यासाठी आर्थिक मदद
लाभार्थीबांधकाम क्षेत्रातील कामगार
आर्थिक मदत रक्कम५००० रुपये
बांधकाम कामगार योजनेची अधिकृत वेबसाइटmahabocw.in

Bandhkam Kamgar Diwali Bonus

बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी महाराष्ट्रात bandhkam kamgar yojana राबवली जाते, या योजनेअंतर्गत कामगारांना आर्थिक मदत देऊन त्यांचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देश्याने १ मे २०११ रोजी सुरु करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून नोंद असलेल्या कामगारांना ३७ पेक्षा जास्त योजनांचा थेट लाभ दिला जातो.

परंतु कमी पगारामुळे कामगार आपल्या परिवाराची दैनिक गरजा पुरवणे कठीण असते, हि बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाद्वारे आता कामगारांना bandhkam kamgar diwali bonus 2025 उपक्रमांमधून ५००० रुपये पर्यंतची आर्थिक मदद केल्या जाणार आहे जेणेकरून कामगार दिवाळी सारखा सण साजरा करू शकेल.

बांधकाम कामगारांना या दिवाळी मध्ये ५००० रुपये दिवाळी बोनस मिळण्याची मोठी चर्चा सुरु आहे, आणि यासाठी कामगारांना मात्र अर्ज करणे अनिवार्य राहील, जे कामगार अर्ज सादर करतील फक्त त्यांच्याच खात्यात रक्कम जमा केल्या जाईल.

बोनस वितरण पद्धत

  • दिवाळी बोनस रक्कम थेट लाभार्थी कामगाराच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे जमा केली जाते.
  • सामान्यतः कामगारांना दिवाळी आधीच खरेदी करण्यासाठी बोनस वितरित केला जातो.
  • गेल्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये 54 लाखापेक्षा जास्त कामगाराला बोनस देण्यात आले होते, हा आकडा 2025 मध्ये वाढू शकतो.

बोनसमध्ये योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या बोनसची रक्कम

  • 2024 मधी बांधकाम कामगार दिवाळी बोनस मध्ये ५००० रुपये ते १०००० रुपयांची मदद करण्यात आली होती.
  • या वर्षासाठी म्हणजे 2025 साठी अद्याप दिवाळी बोनसची घोषणा झालेली नाही, परंतु मीडिया रिपोर्ट्स अनुसार कामगारांना ५००० रुपये दिल्या जाईल.

बांधकाम कामगार दिवाली बोनससाठी पात्रता

Bandhkam kamgar diwali bonus 2025 करीता कामगारांना योजनेची पात्रता पूर्ण करावी लागेल, जे कामगार पात्रता पूर्ण करतील त्यांच्या बैंक खात्यात ५००० रूपए दिवाळी बोनस जमा केल्या जाईल.

  • लाभार्थी कामगारांचे वय 18 ते 60 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • कामगार १५ वर्षांपेक्षा जास्त वास्तव्य असणे आवश्यक आहे.
  • बोनससाठी लाभार्थी कामगाराने १२ महिन्यांमध्ये ९० दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराची बांधकाम कामगार मंडळात नोंद असावी.
  • बांधकाम कामगाराने रिन्यूएल केलेले असावे.
  • कामगार राज्य किंवा केंद्र शासनाद्वारे सुरु एखाद्या इतर योजनेअंतर्गत बोनस सुविधेचा लाभ घेत नसावा.

बांधकाम कामगार दिवाली बोनससाठी कोणते कागदपत्रे लागतील

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
  • कायमचा पत्ता पुरावा
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
  • नोंदणी अर्ज
  • पासपोर्ट आकारातील ३ फोटो
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • जन्माचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला)
  • नियोक्त्याचे मागील वर्षभरात ९० दिवस किंवा दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या दाखला (इंजिनिअर/ठेकेदार)
  • महानगर पालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
  • ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
  • घोषणापत्र

bandhkam Kamgar 5000Rs Diwali Bonus Online Apply

बांधकाम कामगार दिवाळी बोनससाठी कामगारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल, ऑनलाईन अर्ज हा ऑफलाईन अर्ज सादर केल्यानंतर बांधकाम कामगार कार्यालयातून केला जातो.

बांधकाम कामगार दिवाळी बोनस अर्ज प्रक्रिया:

  • कामगारांना अर्ज करण्यासाठी सगळ्यात आधी खाली दिलेल्या लिंक वरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल.
  • त्यांनतर त्याची प्रिंटाऊट काढून आवश्यक आणि मागितलेली पूर्ण माहिती भरावयाची आहे.
  • अर्जामध्ये माहिती भरल्यानंतर त्यासोबत कागदपत्रे जोडायची आहे.
  • त्यानंतर हा अर्ज जवळील बांधकाम कामगार कार्यालयात जमा करा.
  • अर्ज कार्यालयात जमा केल्यानंतर ऑनलाईन पोर्टलवर कर्मचारी माहिती अपलोड करेल.
  • त्यानंतर तुमची केवायसी केल्या जाईल व पावती दिल्या जाईल.
  • या पद्धतीने तुम्ही bandhkam kamgar diwali bonus साठी अर्ज सादर करू शकता.

Bandhkam Kamgar Diwali Bonus Form

योजनेचा अर्ज १डाउनलोड
योजनेचा अर्ज २डाउनलोड

बांधकाम कामगार दिवाळी बोनस उद्दिष्टे

  • कामगार तसेच त्याच्या कुटुंबाचा दिवाळी सण आनंददायी व्हावा.
  • गरीब कामगारांच्या पाल्यांना नवीन कपडे व फटाके इ. खरेदी करता यावे.
  • कामगार दिवाळी हा सण कुटुंब सोबत व्यवस्थित साजरा करण्यासाठी.
  • दिवाळी बोनससाठी कामगारांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे.

टीप: महाराष्ट्र शासन किंवा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाद्वारे 2025 च्या bandhkam kamgar diwali bonus 2025 अधिकृत घोषणा अद्याप झालेली केलेली नाही. तथापि मागील वर्षांप्रमाणे ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 मध्ये घोषणा होण्याची शक्यता आहे. नियमित अपडेट्ससाठी मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवा.

Bandhkam Kamgar Diwali Bonus 2025 FAQ

दिवाळी बोनसचा लाभ कोणत्या कामगारांना मिळेल?

bandhkam kamgar diwali bonus online apply

दिवाळी बोनस साठी कामगारांना ऑनलाईन अर्ज सादर करता येणार नाही, हा अर्ज फक्त जवळील बांधकाम कामगार मंडळात भेट देऊन ऑफलाईन पद्धतीने सादर करावा लागेल.

दिवाळी बोनस किती रक्कम मिळते?

कामगारांना दिवाळी बोनसामध्ये ५००० रुपये ते १०००० रुपये पर्यंत आर्थिक लाभ दिला जाऊ शकतो.

Leave a Comment