Ladki Bahin Yojana eKyc Last Date: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे, महिला योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरून आधार कार्ड द्वारे केवायसी ऑनलाईन करू शकतात परंतु वेबसाईट वर जास्त ट्रॅफिक असल्यामुळे महिलांना ओटीपी जात नाही आहे व अन्य काही समस्या सुद्दा येत आहे, म्हणून सरकार द्वारे केवायसीसाठी शेवटची तारीख वाढवण्यात आलेली आहे.
याची माहिती स्वतः महिला व बाल विकास विभाग मंत्री अदिती सुनील ताटकरेजी द्वारे ट्विटरवर ट्विट करून देण्यात आली आहे, योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व लाभार्थींना kyc करणे आवश्यक आहे. जर महिला केवायसी करणार नाही तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही व योजनेतून वगळण्यात येईल.
केवायसी हि आधार कार्ड द्वारे केल्या जाणार आहे म्हणून महिलेकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे, व ते आधार कार्ड मोबाइल नंबरशी लिंक असावे, जर महिलेकडे आधार कार्ड नसेल तर त्या केवायसी करू शकत नाही. वेबसाईट वर येणाऱ्या समस्यांमुळे जर महिला नोव्हेंबर पर्यंत केवायसी नाही करू शकल्या तर त्यांना घाबरायची गरज नाही कारण आता majhi ladki bahin yojana ekyc date करण्याची शेवटी तारीख वाढवण्यात आली आहे.
माझी लाडकी बहिण योजना विवरण
| योजना का नाम | लाडकी बहीण योजना महाराष्ट्र |
|---|---|
| कोणी सुरु केली | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | महाराष्ट्रातील गरीब महिला |
| उद्देष्य | महिलांना आर्थिक स्वतंत्रता व आत्मनिर्भर बनवणे |
| लाभ | आर्थिक सहायता |
| आर्थिक सहायता राशि | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजना सुरू होण्याची तारीख | १ जुलै २०२४ |
| अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख | १५ ऑक्टोबर २०२४ |
| लाडकी बहीण योजना अधिकृत वेबसाइट | Ladki bahin yojana |
| लाडकी बहिणी महाराष्ट्र | नारीदूत एप |
Ladki Bahin Yojana eKyc Last Date
Mukhyamantri majhi ladki bahin yojana महाराष्ट्र शासनाद्वारे महिला कल्याण करण्याकरिता चालवली जाते, हि योजना २८ जून २०२४ ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आली, राज्यातील गरीब महिला आर्थिक मदद करून परिवारामध्ये त्यांची भूमिका मजबूत करणे व आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देश्याने हि योजना सुरु करण्यात आली आहे.
या योजने अंतर्गत महिलांना प्रति महिना १५०० रुपये दिले जाते, परंतु काही महिला व अपात्र असूनसुद्धा चुकीचे कागदपत्र देऊन योजनेचा लाभ घेत आहे, म्हणून पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा व अपात्र महिलांना योजनेतून वगळण्यासाठी केवायसी सुरु करण्यात येत आहे.
यासाठी योजनेच्या पोर्टलवर लिंक सक्रिय करण्यात आली आहे, परंतु पोर्टलवर जास्त ट्रॅफिक असल्यामुळे महिलांना ladki bahin yojana kyc error चा सामना करावा लागत आहे, याशिवाय काही महिलांचे आधार कार्ड मोबाइल नंबर सोबत लिंक नाही म्हणून केवायसी होत नाही आहे.
यासाठीच शासनाद्वारे ladki bahin yojana ekyc last date 30 नोव्हेंबर बदलून 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे, म्हणून सर्व महिलांना दिलेल्या तारखेआधी केवायसी करणे आवश्यक आहे, नाहीतर त्यांना योजनेचा लाभ मिळणं बंद होऊन जाईल.
Mukhyamantri majhi ladki bahin yojana eKyc last date update:

लाडकी बहीण योजना ई-केवायसीसाठी पात्रता
- महिला महाराष्ट्र राज्याची निवासी असावी.
- लाभार्थीचे वय कमीत कमी २१ ते जास्तीत जास्त ६५ वर्ष असावे.
- लाभार्थीचे बँक खाते आधार कार्ड से लिंक असावे.
- महिलेच्या परिवारामध्ये ट्रॅक्टर वगळून दुसरे चार चाकी वाहन नसावे.
- योजनेचा लाभ घेत असलेली महिला आयकर भरणारी नसावी.
- महिलेच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखांपेक्षा जास्त नसावे.
- लाभार्थी महिला संजय गांधी योजनेची लाभार्थी नसावी.
लाडकी बहीण योजना ई-केवायसीसाठी कोणते कागदपत्र लागतील
ladki bahin yojana ekyc online साठी खालील कागदपत्रे लागतील:
- लाभार्थी महिलेचं आधार कार्ड आधार कार्ड
- पती/वडिलांचे आधार कार्ड
- आधार कार्डशी लिंक मोबाइल नंबर
Ladki Bahin Yojana eKYC Online
1ladki bahin ekyc करण्यासाठी सगळ्यात आधी योजनेची अधिकृत वेबसाईट ओपन करा, व त्यानंतर होम पेजवर दिलेली ई-केवायसी लिंकवर क्लीक करा.






Majhi Ladki Bahin Yojana eKYC Status
- ई-केवायसी स्टेटस चेक करण्यासाठी सगळ्यात आधी योजनेची अधिकृत वेबसाइट उघड़ा.
- या नंतर मुख्यपेजवर ekyc link असेल त्यावर क्लिक करा.
- आता केवायसी पेज उघडेल, इथे आधार कार्ड नंबर प्रविष्ट करा व कॅप्चा भरून मि सहमत आहे बटनवर क्लीक करा.
- हे झाल्यावर ओटीपी पठावा बटनवर क्लीक करा.
- जार लाभार्थिची केवायसी झाली असेल तर “या आधार क्रमांकाची e-KYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे” असे लिहून असलेले पेज उघडेल.
- या प्रकार महिला ई-केवायसी झाली की नहीं हे चेक करू शकतात.

Mazi Ladki Bahin Yojana eKyc Last Date FAQ
Majhi ladki bahin yojana ekyc link
https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc
Ladki Bahin kyc last date
शासनद्वारे पहिले 30 नवंबर पर्यंत तारीख निर्धारित करण्यात आली होती परंतु आता ladki bahin yojana ekyc last date extended करुण 31 दिसंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे.